माती परिक्षणाचे फायदे:
- जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात.
- जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.
- जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात.
- खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.
- आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत.
- जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते.
- माती परिक्षणामुळे जमिनीची सुपिकता आजमवता येते व जमिनीचे प्रकार निश्चित करता येतात.
माती परीक्षण चाचणीबद्दल इतर माहिती किंवा चाचणी करण्याकरिता खालील लिंक वर टच करावे.
https://forms.gle/5opmqnZcKjWGoX4s6