यशोगाथा लॉकडाऊन काळात हिसार जिल्ह्याच्या कोथकला गावात राहणाऱ्या नवीन आणि प्रवीण या दोघी भावांनी आपल्या घराच्या छतावर केसरची शेती सुरु केली. त्यांनी एक प्रयोग म्हणून ही शेती केली. त्यांनी ऐयरोफोनिक पद्धतीने ही शेती केली. या शेती पद्धतीने त्यांनी 6 ते 9 लाख