भारताने कृषी-रसायनांच्या निर्यातीत मोठी झेप घेतली असून जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारताने तब्बल 3.3 अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ₹27,000 कोटी) किमतीची कृषी-रसायनांची निर्यात केली. या विक्रमी वाढीमुळे भारताने चीन आणि