- "कृषि चिकित्सालय" ( Agri Clinic)
पिकांचे / प्राण्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध पैलूंवर शेतकऱ्यांना तज्ज्ञ सल्ला व सेवा देण्यासाठी कृषि शास्त्र मार्फत "कृषि चिकित्सालय" ( Agri Clinic) कल्पना सादर केलेली आहे.
कृषि शास्त्र अॅग्री-क्लिनिक खालील भागात समर्थन प्रदान करते
1) माती आरोग्य
2)पिके घेण्याच्या पद्धती
3)वनस्पती संरक्षण
4)पीक विमा
5)कापणीनंतरचे तंत्रज्ञान
6)प्राणी, खाद्य आणि चारा व्यवस्थापनासाठी सेवा.
वरील सर्व सेवा "कृषि शास्त्र" समुह मार्फत पुरवण्यात येत आहे.
त्या करिता शेतकरी मित्रांनी या सर्व सेवांचा लाभ घ्यावा.
शेती संबंधी काही प्रश्न असल्यास खालील लिंक वर संपर्क साधावा :-https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeUSXffdOEhpMZ9OqVIxWXcdjoMvjML4L97Uiv3OcEV8GqYtg/viewform