कृषी वनस्पती विभाग

Card image cap
अनुवांशिक अभियांत्रिकी ज्याला अनुवांशिक बदल किंवा अनुवांशिक फेरफार असेही म्हणतात - हे जीवांचे (प्राणी किंवा वनस्पतींमध्ये) थेट फेरफार करत असतात आणि सामान्यतः आपण नाविन्यपूर्ण पिके तयार करण्यासाठी जैवतंत्रज्ञान वापरतो.
Card image cap
बीज प्रक्रिया हा लागवड पूर्वी करायची महत्त्वाची प्रक्रिया आहे. या मुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पीक पाणी वर परिणाम होत असतोस.
Card image cap
अँग्रीकल्चर मधील स्टार्ट अप (Agriculture Startup) कंपनी 'अगधी'ने एक आर्टिफिशअल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी आणली आहे. (AI Technology) याच्या मदतीने बियाणे पाहून आपल्याला कसे उत्पन्न येईल याची माहिती होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बियाण्यांची निवड करता येईल.

संपर्कात रहाण्यासाठी