आयआयटी खडगपूर येथील कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागातील प्रा. हिफजूर रहमान, अनुप बेहेरा राहुल के आणि प्रोफेसर पीबीएस भदोरिया यांनी तयार केलेले सेमी-स्वयंचलित उपकरण, लहान शेतीतील यांत्रिकीकृत कीड नियंत्रण यंत्रणेच्या अनेक आव्हानांना सामोरे जाईल.