राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर "आव्हान - चान्सलर्स ब्रिगेड 2025-26" चे कृषि विद्यापीठात आयोजन!
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी गिरवितायत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे!
इंग्लंड मधील मँचेस्टर विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ एरिना टोझी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे भेट दिली. विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती, कापूस संशोधन आणि विविध प्रात्यक्षिक याबद्दल विस्तृत माहिती घेतली. शाश्वत कापूस शेती यासाठी त्या कार्य