सोयाबीन पिकाची कापणी, मळणी व बाजारात विक्री करण्यापूर्वी मालाची साठवणूक करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या गोष्टी बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती टिकवून ठेवण्यात आणि योग्य बाजारभाव मिळवून देण्यात महत्वपूर्ण ठरतात. उत्तम दर्जाचे बियाणे उत्पादित करण्यासा