७ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक कापूस दिन (World Cotton Day) हा दिवस कापसाचे जागतिक अर्थव्यवस्थेतील, ग्रामीण उपजीविकेतील आणि शाश्वत शेतीतील महत्त्व अधोरेखित करतो. कापूस हे “पांढरे सोने (White Gold)” म्हणून ओळखले जाते, कारण ते केवळ वस्त्रउद्योगासाठ