*कृषि शास्त्र समुह*
⚡️ अळिंबीचे (मशरूम) मानवी आहारातील महत्व विचारात घेता, तसेच जगातील वाढती मागणी विचारात घेता अळिंबीच्या निर्यातीस मोठा वाव आहे.
✅ *मशरूम उत्पादन प्रकल्प:*
- मशरूम उत्पादन प्रकल्प: सार्वजनिक क्षेत्रासाठी खर्चाच्या १०० टक्के किंवा रु . २०.०० लाख प्रति युनिट इतके अनुदान
- खाजगी क्षेत्रासाठी खर्चाच्या ४० टक्के रक्कम रु. ८.०० लाख प्रति युनिट इतके अनुदान
✅ *अळिंबी बीज उत्पादन केंद्र स्थापना करणे:*
- सार्वजनिक क्षेत्रासाठी खर्चाच्या १०० टक्के रक्कम रु. १५.०० लाख प्रति युनिट इतके अनुदान
- खाजगी क्षेत्रासाठी खर्चाच्या ४० टक्के रक्कम रु. ६.०० लाख प्रति युनिट इतके अनुदान.
टीम *कृषि शास्त्र*