आरोग्य माहिती
आरोग्यदायी गूळ-
महागुणी आरोग्यदाई -गुळ : लागोपाठ ७ दिवस रात्री झोपण्याआधी गुळ खा. मग बघा काय होईल कमाल!
◼थंडीच्या दिवसात गुळ खाणे सर्वाना आवडते कारण गुळ हा उष्ण असतो ज्यामुळे याच्या सेवनामुळे शरीराचे तापमान उंचावते.
◼पोटाच्या सर्व विकारांवर गुळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे.
◼रोज गुळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते.
◼ रोज गुळ खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते , तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.
◼ गुळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोट दुखी होते अशात गुळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.
◼ रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेहऱ्यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
◼ सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहा मध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.
◼ गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार. आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.
◼ गुळात कुठल्याही ऍलर्जी विरुद्ध लढणारी तत्व असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.
◼ गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.