एईएलटी डिव्हाइस सौर उर्जा यंत्रणेद्वारे शेतात उडणाऱ्या किड्यांना पकडण्यास मदत करते.ओडीशाच्या कटक, आयसीएआर-नॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या प्रगत सोलर बेस्ड अल्टरनेट एनर्जी लाइट ट्रॅप (AELT) डिव्हाइसला आज पेटंट (पेटंट क्रमांक 357