एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलीत प्रभावी सापळा कृषि शास्त्र समुह तर्फे शेतकरी मित्रांन करिता उपलब्ध आहे

blog image

                      कृषि शास्त्र समुह 


एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलीत प्रभावी सापळा कृषि शास्त्र समुह तर्फे शेतकरी मित्रांन करिता उपलब्ध आहे


शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप’ हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे.


इको-पेस्ट ट्रॅप  हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात.

तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.

या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असुन तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडळी पतंग, अमेरिकन बोंडळी पतंग, टिपक्याची बोंडळी पतंग ,  फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिकटतात.


इको पेस्ट ट्रॅप यांचे फायदे 

1.महागडी व हानिकारक रासायनिक कीटकनाशकांचा वापर न करता कीड नियंत्रणाचा प्रभावी उपाय

2. वीज जोडणीची गरज नाही

3. स्वयंचलित असल्याने मजुराची गरज नाही

4. कोणत्या पण वातावरणात प्रभावी पणे कार्य करते.

5. सेंद्रिय शेती मध्ये कीड नियंत्रणा साठी प्रभावी साधन

6 कमी खर्चिक

7. वापरण्यास सोयीस्कर

8. मोठ्या प्रमाणात कीड नियंत्रण करण्या करिता  (Mass trapping) वापर करू शकतो.

 इको-पेस्ट ट्रॅप’ कश्या प्रकारे कार्य करतो ?? 

इको-पेस्ट ट्रॅप’ सापल्यातील दिवा स्वयंचलित असल्याने संध्याकाळी स्वयंप्रकाशित होतो व सकाळी सूर्योदयानंतर बंद होतो. 

हा सापळा फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही कीड नियंत्रणाचे प्रभावी काम करतो. त्यामुळे कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी कमी खर्चाची उपायोजना आहे.


वापर करण्याची पद्धत –

एकरी पाच ते दहा लावून द्यावे लागतात. आपण पुन्हा वापरात आणू शकतो.

हे 2 AA  पेन्सिल वर चालतात. हे सेल 20 ते 25 दिवस चालतात.

सर्व पिकांमध्येये लावण्यास उपयुक्त आहे.( आपल्याकडे पिवळ्या कलर चे निळ्या कलरचे व पिवळ्या + निळा कलर चे ट्रॅप आहेत.)

ऑर्डर करण्याकरिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfF5qu4gPxlmWtrkSgsYB8tf1mZG_jFWOocxLquoiirXLs1Iw/viewform?usp=pp_url
Card image cap
सर्वसाधारणपणे पूजाविधी, सजावट इत्यादीसाठी फुलांचा वापर केला जातो. परंतु, अनेक फुलांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्यांचा प्राचीन काळापासून औषध म्हणूनही वापर केला जातो.
Card image cap
Agricultural education day
Card image cap
वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

संपर्कात रहाण्यासाठी