शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध असलेला वृक्ष. आपल्या फुलांच्या भडक रंगामुळे इंग्रजीत त्याला ‘फ्लेम ऑफ द फॉरेस्ट’ सुद्धा म्हणतात.