*दिनांक:- १६/०२/२१*
अकोला अमरावती बुलढाणा गडचिरोली वाशीम यवतमाळ तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता।
भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया विखुरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता। तुरळक ठिकाणी गडगडाट आणि गारपीट।
*दिनांक १७/०२/२१*
अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटी हलक्या मध्यम पावसाची शक्यता।
भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा *बरेच ठिकाणी गडगडाटासह हलक्या मध्यम* पावसाची शक्यता।
*नागपूर चंद्रपूर भंडारा येथे तुरळक ठिकाणी गारपिटीसह* पावसाची शक्यता आहे।
*दिनांक १८/०२/२१*
अकोला बुलढाणा वाशिम येथे बरेच ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता.
चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह पावसाची शक्यता.
अमरावती भंडारा गोंदिया गोंदिया नागपूर वर्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
*१९,२० फेब्रुवारी*
कोरडे हवामान।
*पश्चिम विदर्भात गारपीट होण्याची शक्यता कमी आहे तरी सुद्धा सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे*
प्रा अनिल बंड