_*तारीख-18,19,20,21,22, या तारखे दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत पावसाची हजेरी असणार . सोगंणीस आलेले तूर , हरभरा काढूण घ्यावे किंवा झाकूण ठेवावे .*
मराठवाडा
विदर्भ
पुर्वविदर्भ
दक्षिण महाराष्ट्र , प. महाराष्ट्र , उत्तर महाराष्ट्र.
या सहा विभागात तुरळक भागात पाउस शक्यता आहेच . उर्वरीत राज्यात ढगाळ वातावरण राहील . ज्याचे हरभरा सोगंणीस आले शेतकर्यानीं तूर हरभरा 18 फेब्रुवारी च्या आत काढूण घ्यावा नसता झाकुन ठेवण्याची तयारी ठेवावी .*_
*थंडीचा मुक्काम 17 दिवस शिल्लक. 2 मार्च पर्यंत थंडी जाणवणार .-*_
*दररोज राज्यात रात्री 11 पासून थंड वारे सुटणार थंडी जाणवणार .*_
_*द्राक्ष बागायतदार शेतकर्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी .*_
*वर दिलेले अंदाज विभाग नुसार आहेत . गावानुसार नाही माहीत असावे .*_
_*दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो माहीत असावे .*_
_*शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो .*_
*पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य सेलू जि . परभणी ( मराठवाडा)*
दि .15/02/2021