१२/०२/२१ - आजचे हवामान अंदाज

blog image

            हवामान: १२/०२/२१

जम्मू काश्मीर वर कमजोर पश्चिमी विक्षोभ सक्रीय आहे। विदर्भ मराठवाडा कर्णाटक केरळ या भागावर कमी दाबाचा द्रोणिय पट्टा आहे। यामुळे बंगालच्या उपसागरावरून विदर्भाकडे हवेच्या खालच्या थरात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत। वरील परिस्थिती मुळे विदर्भात किमान तापमानात 2-4 ℃ ने वाढ होण्याची शक्यता आहे।

 तसेच दिनांक १६  ते १९ फेब्रुवारी या कालावधी मध्ये मध्य भारतात आणि विदर्भात तुरळक ठीकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी गडगडाट आणि विजांसह पाऊस पडु शकतो।

आजचे तापमान अमरावती 32.४, १४.२

    अनिल बंड

Card image cap
हवामान: तापमान ०४/०२ किमान: ११.० कमाल: ३१.० स्कायमेट: 32, 9.0℃ भारत सरकार: 13.5 अनिल बंड

संपर्कात रहाण्यासाठी