११/०२/२१ - आजचे हवामान अंदाज

blog image

*हवामान अंदाज:* ११/०२/२१

जम्मू काश्मीर वरील वेस्टर्न डिस्टर्बंस(पश्चिमी विक्षेप) अवशेष रुपात बाकी आहे।

केरळ ते विदर्भापर्यंत ९०० मिटर उंचीवर *कमी दाबाची द्रोणिय स्थिती* आहे। याच्या प्रभावामुळे पुर्वेकडुन/बंगालच्या उपसागरातुन बाष्प युक्त वारे वाहत आहेत। 

त्यामुळे विदर्भात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। 

अंदाज: पुढील 3-4 दिवसात विदर्भात किमान तापमानात *4-5 ℃* ने वाढ होऊ शकतो.

१६ ते १८ या कालावधीत विदर्भात तुरळक ठिकाणी   हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। पुर्व विदर्भात पावसाची शक्यता थोडी जास्त आहे

   अनिल बंड

Card image cap
हवामान: तापमान ०४/०२ किमान: ११.० कमाल: ३१.० स्कायमेट: 32, 9.0℃ भारत सरकार: 13.5 अनिल बंड

संपर्कात रहाण्यासाठी