हवामान: अंदाज
*हवामान ९/२/२१*
अफघानिस्थान आणि पाकिस्तान वर असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बंस, चक्राकार वारे आणि ट्रफच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर उत्तराखंड मध्ये दिनांक ९,१० रोजी काही ठिकाणी बर्फवृष्टी/पाऊस होऊ शकतो। विदर्भात पुढील ४-५दिवसात किमान तापमान १४-१५℃ पर्यंत* पोहचु शकते।
येणाऱ्या १६ फेब्रुवारी पर्यंत विदर्भात पावसाची शक्यता नाही
अनिल बंड