हवामान: ७/२/२१
पुढील ४-५ दिवसात किमान तापमानात विशेष फरक पडणार नाही। १५ फेब्रुवारी पर्यंत विदर्भात पावसाची शक्यता नाही।
अनिल बंड